Beats

२५.५ ह परीक्षण
आशय रेटिंग
3+ साठी रेट केलेेले
१ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
3+ साठी रेट केलेेले
अधिक जाणून घ्या
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी


बीट्स ॲप डाउनलोड करा

सोप्या वन-टच पेअरिंग* द्वारे पटकन कनेक्ट व्हा आणि बॅटरीची स्थिती व सेटिंग्ज सहजपणे मिळवा. तुम्ही तुमच्या बीट्ससाठी खास अँड्रॉइड विजेट्स तयार करू शकता, किंवा ते हरवल्यास नकाशावर त्यांचे स्थान शोधू शकता*. बीट्स ॲप तुमचे हेडफोन्स आणि स्पीकर्स नवीनतम फर्मवेअरसह अद्ययावत ठेवते, त्यामुळे तुम्हाला सर्वोत्तम बीट्सचा अनुभव मिळत असल्याची खात्री असते.

*स्थान प्रवेश (location access) सक्षम करणे आवश्यक आहे





समर्थित उत्पादने

बीट्स ॲप आता नवीन बीट्स 360 ला सपोर्ट करते आणि खालील बीट्स उत्पादनांशी सुसंगत आहे: बीट्स सोलो बड्स, बीट्स पिल, बीट्स स्टुडिओ प्रो, बीट्स सोलो 4, बीट्स स्टुडिओ बड्स +, बीट्स फिट प्रो, बीट्स स्टुडिओ बड्स, बीट्स फ्लेक्स, पॉवरबीट्स फिट, पॉवरबीट्स प्रो 2, पॉवरबीट्स प्रो, पॉवरबीट्स, पॉवरबीट्स3 वायरलेस, बीट्स सोलो प्रो, बीट्स स्टुडिओ3 वायरलेस, बीट्स सोलो3 वायरलेस, बीट्सएक्स, आणि बीट्स पिल⁺.




ॲनालिटिक्स
तुम्ही ॲपमध्ये बीट्सला ॲनालिटिक्स परत पाठवण्यासाठी निवड करू शकता. ॲनालिटिक्स तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि तुम्ही काय शेअर करायचे हे निवडण्यास सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. उत्पादनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, ॲपल तुमच्या बीट्स ॲप आणि बीट्स उत्पादनांबद्दल विश्लेषणात्मक माहिती गोळा करते, जसे की डिव्हाइस सॉफ्टवेअर आवृत्त्या, डिव्हाइसचे नाव बदलण्याची वारंवारता, आणि डिव्हाइस अपडेट यशस्वी व अयशस्वी होण्याचे प्रमाण.

गोळा केलेल्या माहितीपैकी कोणतीही माहिती तुमची वैयक्तिक ओळख उघड करत नाही. गोळा केलेल्या माहितीचा वापर ॲपलद्वारे केवळ बीट्स ॲप तसेच बीट्स उत्पादनांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी केला जाईल.





आवश्यक ॲप परवानगी


ब्लूटूथ: तुमच्या बीट्स डिव्हाइसशी कनेक्ट करण्यासाठी आणि फर्मवेअर अपडेट करण्यासाठी.





ऐच्छिक ॲप परवानगी


स्थान: तुमच्या बीट्स डिव्हाइसच्या शेवटच्या कनेक्शन किंवा डिस्कनेक्शनचे स्थान दाखवण्यासाठी.

सूचना: जेव्हा तुमच्या बीट्स डिव्हाइसची बॅटरी कमी असेल, जेव्हा तुमच्या बीट्स डिव्हाइससाठी फर्मवेअर अपडेट असेल, किंवा जेव्हा प्ले स्टोअरमध्ये बीट्स ॲप अपडेट्स उपलब्ध असतील तेव्हा तुम्हाला सूचना पाठवण्यासाठी.




वरीलपैकी कोणत्याही ऐच्छिक ॲप परवानगीला संमती न देताही तुम्ही बीट्स ॲप वापरू शकता. तथापि, सेवेची काही वैशिष्ट्ये उपलब्ध नसतील.


तुमचे बीट्स वाढवा
या रोजी अपडेट केले
१७ सप्टें, २०२६

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
  • तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
    डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
  • हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
    स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर ३
  • ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
  • तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

२४.५ ह परीक्षणे

नवीन काय आहे

Now supports the new Beats 360.